२६ राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये ६३ हजार कोटींचा करार, पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व
भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत...भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर...
भारतीय आक्रमणाच्या शक्यतेनं पाकिस्तान बिथरला, इस्लामाबाद ते लाहोरदरम्यानचं हवाई क्षेत्र प्रवासी विमान वाहतुकीसाठी बंद, पाकच्या संरक्षण मंत्र्यांचे भीतीचे सूर
बैसरन खोऱ्यात ड्रोन हल्ला करण्याचा कट होता, तपासात धक्कादायक माहिती उजेडात, हल्ल्यावेळी फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्याची एनआयएकडून कसून चौकशी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा नवा व्हिडीओ समोर... पर्यटकाच्या कॅमेऱ्यात गोळीबारचा थरार कैद
पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामासत्र..पाकिस्तानी लष्कराच्या ११व्या कोअरप्रमुखांचं लष्करप्रमुख मुनीरांना पत्र..भारताशी निर्माण झालेल्या तणावावर ठोस धोरण नसल्याची तक्रार...
धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस, वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा...भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं म्हणत अकलेचे तोडले तारे...तर औवैसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली...
राजस्थानच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा भीम पराक्रम, ३५ चेंडूत ठोकलं शतक, वयाने सर्वात लहान पण सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मिळवला मान

Category
🗞
NewsTranscript
00:00सब्वीस राफेल लडाहू विमानाचा खरदी साथी भारत आनी फ्रांस मोधे 3014 चा करार पाकिस्तान सोभत तणावाचा वातावरण अस्ताना करार आला विशेश महत्व
00:15भारत पाकिस्तान वादाचा पार्श्व भूमी वर इतर देशान कडून मदत भारत आला स्वीडन न दिल कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉंचर
00:31भारती आक्रमानाचा शक्केदेन पाकिस्तान विथरला हिज इसलामाबाद तेलाहोर दर्म्यान सहवाईक शेत्र प्रवासी विमान वहातू की साथी बंद पाक चा सवरक्षन मंत्रयां से भीती चे सूर
00:50बैसरन खोर्याग ड्रोन हल्ला करनासा कट होता तपासा धक्का दायक माहीती उजडाग
01:02हल्ल्या वेली फोटो आणी विडियो काडनार्याची एना एकडून कसून चवकशी
01:07पहलगा मदिल दहशत वादी हल्ल्या दर्म्यान सा नवा वीडियो समोर पर्या टकाचा क्यामेर याथ गोली बारा सा थरार कईद
01:22धर्मा वीचाराला दहशत वाद्यान कड़े वेल कुठे आहे
01:37कॉंग्रेस ने थे विजय वडे टिवारानी गाठला अ सम्वेदन शीलतेचा कलेस
01:41वडे टिवारान वर देशा द्रोहाचा गुना दाखल करा निते श्राणेंची मागनी
01:46पाकिस्तानी क्रिकेट पटू शाहिद आफरीदीचा उल्ट्या बोंबा
01:56भारता सल्ले घडवुना अपल्या लोकानना मारतो असमणत
01:59अकलेचे तारे तोडले तर ओवे सिन्नी उडवली आफरीदीची खिल्ली
02:03राजस्थांचा चवदा वर्षिय वैभाव सूर्य वोंशिचा भीम पराक्रम
02:14पस्तिश चेंडू ठोकल शतक वयान सर्वात लहान पन सर्वात वेगवान शतक ठोकना सा मान मिलवला
02:21ABP माजा उगडा डोले बगा नीट