Pakistani In Kolhapur | मोदी-शाह यांनी पाकिस्तानातील हिंदूंना आधार दिला-पाकिस्तानी नागरिक अशोक कुमार
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 61 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत... त्यापैकी 58 हिंदू नागरिक आणि 3 मुस्लिम महिला आहेत.. पाकिस्तानमधून भारतात आलेल्या नागरिकांनी पहिल्यांदाच आपल्या भावना एबीपी माझावर व्यक्त केल्या आहेत...पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होतं असल्याने 20 वर्षांपूवी सचदेव कुटुंब पाकिस्तानमधून कोल्हापुरात राहायला आलंय.. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह त्याचबरोबर केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांचे आभार मानलेत. शेवटचा श्वास देखील भारतात घेणार आहे...अशी भावना पाकिस्तानी नागरिक असलेल्या सचदेव यांनी व्यक्त केलीये..
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 29 April 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित २६ कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी
पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग, संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाइन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडीओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार
पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार, एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाईहद्द बंद
काश्मीर खोऱ्यातील ४८ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी तात्पुरती बंद, सर्च ऑपरेशन आणि सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर सरकारचे आदेश
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, देशातील परिस्थितीवर चर्चेसाठी संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी

Category
🗞
NewsTranscript
00:00दर्मयान कोलहपुर जिल्या मधे एकुण 61 पाकिस्टानी नागरीक वास्तवयाला आहेत आणी त्यापेकी 58 हिंदू नागरीक आणी तीन मुस्दिम महिला आहेत।
00:30पाकिस्तानी नागरीक असलेला सचदेव यानी व्यप्ता के लिए तेंचेशी बाच्चिक के लिए अमचा प्रतिनिधिन मी आहेत।
01:00पाकिस्तान से यहां पर रहने वाले लोग उनके बारे में कुछ नियूम है, आपको मालूम है?
01:12हाँ बिलकुल मालूम है तो अच्छा किया है ना जो गवर्मेंट ने किया है अपने मुदिस सर ने वो किया है उनको करना चाहिए उनसे कुछ भी किया है पानी बन किया है सब किया है जो भी किया है उनको सबक सिखाना चाहिए तो आपने इस मुल्क को माना है बिलकुल माना है
01:42आकरी दम तक यहां पे रहेंगे आकरी दम तक यह पाकिसान से लड़ेंगे