मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जगताप

  • 7 years ago
मालेगाव महानगरपालिकेचे निवडणूक येत्या २४ तारखेला असून मतदानासाठी मालेगाव महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागात सहजतेने मतदानासाठी आवश्यक अश्या सुविधा व व्यवस्था निर्माण केल्या आहेत,याची संपूर्ण माहिती आज मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जगताप यांनी हॅलो मालेगाव ला बोलतानां दिली,बघूया ते काय बोलले

Recommended