मालेगाव येथे संतप्त शेतकऱ्यांचा दूध टॅन्कर वर हल्ला

  • 7 years ago
मालेगाव - टेहरे शिवारात पाचाेरा व चाळीसगावच्या दुध टॅंकर्सवर शेतकरी तरुणांचा हल्ला
७० हजार लिटर दूध मातिमाेल,संपाला अाव्हाण दिल्याने शेतकरी डेअरी मालकांविरुध्द संतप्त

Category

🗞
News

Recommended