मालेगावात फायदेशीर दुध व्यवसायासाठी भारतीय गाय व्यवस्थापन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

  • 7 years ago
मालेगाव शहर व परिसरातील सुरु असलेले आधार शाळेचे यशश्वी प्रकल्प नामांकित संस्थेचे पुरस्कार व सह्याद्री वाहिनीवरील जनता दरबार कार्यक्रमामुळे भारतात पोहचल्यामुळे सर्व स्तरातून संस्थेस अधिक प्रेरणा मिळाल्याने १०० दिव्यांगांना सक्षम रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून संस्थेने २००० भारतीय गाईंचा “आधार गो-अमृत ए-2 मिल्क प्रकल्प” हाती घेतला आहे

Recommended