Vijay Kenkare

  • 3 years ago
विजय केंकरे
प्रायोगिक रंगभूमीवरून प्रस्थापित रंगमंचावर स्थिरावलेला हा अभ्यासू दिग्दर्शक.
अनेक मराठी नाटकांना आपल्या दिग्दर्शनातून उभं करून ती लोकप्रिय करणारा हा कलावंत. चंद्रशेखर फणसळकरांचे नवे नाटक वा गुरू या नाटकाला ताकदीचे दिग्दर्शन करून मरगळेल्या आजच्या व्यावसायिक रंगभूमिला नवी चेतना विजय केंकरे यांनी दिली. व्यावसायिक रंगभूमिला दिशादिग्दर्शन करणारा हा आजचा आघाडीला यशस्वी दिग्दर्शक.

Recommended