गदा बनवणारा कुशल कारागीर वर्ग बेरोजगार | Sakal Media |

  • 3 years ago
कोरोना महामारीत अनेक उद्योग व्यवसायांना झळ पोहोचली यात भारताची चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी येथील चांदी व्यवसायिक व कारागिरांना चिंतेने ग्रासले आहे विविध दागिन्यांसह चांदीच्या भीम गदांना मागणी नसल्याने या गदा बनवणारा कुशल कारागीर वर्ग बेरोजगार झाला आहे. कुस्ती मैदानात विजेत्या म्हणलास ही गदा बक्षीस म्हणून दिली जाते परंतु गेल्या पाच महिन्यांपासून स्पर्धाच रद्द असल्याने पदांची मागणी ठप्प झाली आहे.

Category

🗞
News

Recommended