New Marathi movie - Morya

  • 3 years ago
अवधूत गुप्ते याच्या "मोरया' या सिनेमाचं सध्या तो जमके प्रमोशन करतोय...या सिनेमाची कथा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सद्यपरिस्थितीवर आधारित आहे...सिनेमाच्या संगीताचं नुकतंच प्रकाशन झालं असल्यानं, मोरयाची गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर रुळायला लागली आहेत.

Recommended