कोरोनाबाबत नगरच्या संतोष घोलप या ज्योतिषाने भविष्य वर्तवले!

  • 3 years ago
कोरोनाबाबत नगरच्या संतोष घोलप या ज्योतिषाने भविष्य वर्तवले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लाॅकडाऊन फायदेशीर ठरत आहे. मात्र लोकं ऐकत नसल्याने लष्कराला पाचारण करावे लागू शकते. मात्र १३ एप्रिलनंतर परिस्थिती बदलेल! १५ मे पर्यंत आपण कोरोनाला हरवलेले असेल. अष्टकवर्ग पद्धतीने त्यांनी भाकित केले आहे. त्यांच्या यू ट्यूबवर ते टाकले आहे. ते व्हायरल होत आहे.

#Sakal #SakalNews #viral #news #SakalMedia #coronavirus #coronavirustruth #corona #covid19

Recommended