• 3 years ago
काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. खर्गे म्हणाले की, प्रसाद हे पारंपरिक काँग्रेसी होते आणि पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नव्हते. प्रत्येकी वेळी त्यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली होती.
#Congress, #BJP, #MallikarjunKharge, #JitinPrasada

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended