• 3 years ago
अस्थिविसर्जनासाठी टपाल खात्याने आता पुढाकार घेतला आहे. ओम दिव्य दर्शन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या अस्थी स्पीड पोस्टने वाराणसी, प्रयागराज आणि गया येथे पाठवू शकता. तेथे त्यांचे विसर्जन करण्यात येईल.

#Varanasi, #Prayagraj, #Haridwar, #Gaya, #Ashes, #Speedpost, #Postdeathrituals #sarkarnama #postalservices #divyadarshan

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended