ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर कोसळली दरड

  • 3 years ago
ठाणे-मुंब्रा बायपास रोडवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.