पुण्यात राज ठाकरेंकडून चिमुकल्याचं बारसं Raj Thackeray | BMC election | Maharashtra
- 3 years ago
राज यांनी ठेवलं बाळाचं नाव... पण का? आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सध्या ते पुण्यात आहे..या पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरेंना एक वेगळाच अनुभव आला. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या बाळाचे नाव ठेवण्याची मागणी केली..राज ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्या बाळाचे नामकरण केले. (Aniket VO) #RajThackeray #BMCElection #MNS #politics #Kids #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

अखेर उद्धव ठाकरे बोलले, पण निशाण्यावर कोण? CM Uddhav Thackeray speaks on upcoming BMC election
Lokmat
उद्धव ठाकरेंनी नवे मित्र शोधायला सुरुवात केली? Uddhav Thackeray | BMC election 2022 | Shivsena
Lokmat