• 2 years ago
महाराष्ट्र विधानसभेत बेळगाव सीमाप्रश्नी आज एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.

Category

🗞
News

Recommended