Ravikant Tupkar | 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी यात्रेमध्ये डफड्यावर ताल धरला | Sakal

  • 2 years ago
नागपूर: बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथे अंबाभवानी यात्रेनिमित्त नवमीचा उत्सव साजरा केला जातो. देवीचे सोंग काढून डफड्याच्या तालावर सोंगासमोर गावकरी नाचतात व संपूर्ण गावात गुलालाची उधळण केली जाते. मागील 2 वर्षांत कोरोनामुळे यामध्ये खंड पडला होता. यावर्षी मात्र गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात नवमी साजरी केली. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर या यात्रेमध्ये डफड्यावर ताल धरला.

#RavikantTupkar #RajuShetti #NagpurNews #Sakal #SwabhimaniShetkariSanghatna #SwabhimaniLeader #Farmers #BJP #ThackerayGovernment