• 2 years ago
सर्वोच्च न्यायालयात ९ महिन्यांपासून सुरु असलेली महाराष्ट्रातच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर गुरुवारी 16 मार्च रोजी संपली. मात्र न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाची धाकधूक वाढली असून अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#RavikantTupkar #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #Shivsena #SwabhimaniShetkariSanghatana #DYChandrachud #Mumbai #BJP #AadityaThackeray #SanjayRaut #Maharashtra #Buldhana

Category

🗞
News

Recommended