Shiv Senaचा पहिला आमदार एका आमदाराच्या विधवा पत्नीला हरवून विधानसभेत गेला होता.. | Rutuja Latke

  • 2 years ago
Shiv Sena 1st MLA : काळ बदलतो.. तशा भूमिका बदलतात... सध्या ऋतुजा लटके ज्या शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत, त्यांची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत.. शिवसेनेतून बाहेर पडून वेगळी चूल मांडणारे राज ठाकरेही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतायत... शरद पवारही महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून देत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच मागणी करतायत.. उद्धव ठाकरेही यावर म्हणतायत की शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपलाय... पण तुम्हाला माहितेय का.. शिवसेनेचा पहिला आमदार हाच मूळात एका आमदाराच्या विधवा पत्नीला हरवून विधानसभेत गेला होता.. (Guruprasad anchor)
#ShivSena #RutujaLatke #andheribypoll

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat