• 2 years ago
जोशीमठ मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे ते म्हणजे इथल्या भूस्खलनामुळे. पण आता जोशीमठमध्ये थंडीची लाट आली आहे. कारण जोशीमठ, उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी होत आहे.

Category

🗞
News

Recommended