• 2 years ago
ब्रिजभूषण सिंग... भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सध्या चांगलेच वादात अडकलेत. म्हणजे कसंय ना अयोध्येला येणाऱ्या राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या यूपीतील या खासदाराचाच पाय आता आणखी खोलात अडकणार असल्याचं दिसतंय.

Category

🗞
News

Recommended