• 2 years ago
स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात दुर्लक्षित अस्वच्छ जागेचा कायापालट केला जात आहेत , सानपाडा सेकटर - 15 मद्ये उड्डाण पुलाखाली पालिकेने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही अभिनव संकल्पना राबविली आहे, या संकल्पनेला स्थानिक रहिवाशीयांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

#NaviMumbai #SportsComplex #NewBombay #Flyover #NewMumbai #Sports #BasketBall #Cricket #HWNews

Category

🗞
News

Recommended