Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/6/2023
हनुमान आणि महिला हे विसंगत असणारं समीकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रम्हचारी असणा-या मारुती देवाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातोय आणि तोही ब्रिटीश काळापासून ब्रिटीश कालीन काळापासून ही परंपरा संगमनेरकर जोपासत असून ब्रिटीशांनी त्यावेळी रथाला बंदी घातली होती. त्यांना झुगारून शेकडो महिलांनी १९२९ साली रथ यात्रा काढली होती त्यावेळी पासून ही परंपरा आजही सुरु आहे..या रथयात्रे दरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जात असतो.

#HanumanJayanti #Sangamner #Ahmednagar #British #WomenEmpowerment #Women #HanumanJanmotsav #Rath #HWNews

Category

🗞
News

Recommended