• 2 years ago
सुसंस्कृत राज्य म्हणून ओळख जाणारे महाराष्ट्र राज्य हे आता देशात दंगलीसाठी अव्वल असल्याचे समोर आले आहे. दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended