• 2 years ago
ब्राझीलमधून एका गायकाच्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. फेरा डी सांताना, बहिया येथे 30 वर्षीय गॉस्पेल गायक पेड्रो हेनरिक याचे एका कार्यक्रमादरम्यान निधन झाले, जाणून घ्या अधिक माहिती

Category

😹
Fun

Recommended