• 2 years ago
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने कमी होत आहे. डिसेंबर महिन्यातच पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended