Dunki Collection: किंग खानच्या 'डंकी'ची मोठी कमाई, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

  • 8 months ago
शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. डंकी या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपये कमवले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended