• 2 years ago
डीएमडीकेचे संस्थापक कॅप्टन विजयकांत यांचे गुरुवारी, 28 डिसेंबर रोजी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना वेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended