• 2 years ago
अयोध्या नगरी सध्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. श्रीरामाच्या दुमजली मंदिरामध्ये तळभागात गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended