• 11 months ago
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फरार सहकारी गँगस्टर गोल्डी ब्रार याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. केंद्र सरकारने लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी घोषित केले असून, हे दोघेही कॅनडामध्ये लपले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended