• last year
जवळपास वर्षभरानंतर तूरडाळीच्या दरांत घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ 180 रुपये किलोपर्यंत तर मूगडाळ आणि इतर डाळीही शंभरीपार पोहोचल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला होता, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended