• 11 months ago
सरत्या वर्षामध्ये म्हणजेच 2023 मध्ये नोंदवलेल्या ऑनलाइन घोटाळ्यांच्या तक्रारींना WhatsApp ने तत्काळ प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एका महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2023 मध्ये तब्बल 71 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🤖
Tech

Recommended