• 11 months ago
तीव्र थंडी आणि दाट धुक्याचा दुहेरी फटका उत्तर भारताला बसत आहे. राजधानी दिल्लीपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत थंड वाऱ्यांचा प्रकोप दिसून येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended