• 11 months ago
शिर्डीमध्ये भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चर्चेत आलेले जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी होत आहे.दरम्यान, आता या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended