Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/29/2024
नितीश कुमार (Nitish Kumar) रविवारी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री (Bihar CM ) झाले आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी संध्याकाळी बिहारमधील राजभवनात शपथ (Nitish Kumar Oath Ceremony) घेतली आहे. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended