• 11 months ago
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ निदर्शने करणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात येणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Category

🗞
News

Recommended