अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केले जाते. यंदाचा मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणूकीच्या वर्षातला असल्याने अंतरिम अर्थसंकल्प आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News