महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन आहे. पिंपरी-चिंचवेडमध्ये पहिल्यांदाच मनसेचा हा वर्धापन दिन साजरा होणार आहे. याच निमित्ताने राज ठाकरे हे मनसैनिकांना कोणता नवा आदेश देणार? यासोबतच मराठी भाषा, अबू आजमी, गुणरत्न सदावर्ते या सगळ्यांवरती ते काही भाष्य करणार का? या मुद्द्यांकडे सुद्धा लक्ष आहे. दरम्यान, चिंचवेडमधल्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये मनसैनिकांकडून या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या नंतर राज ठाकरे मनसेच्या मेळाव्यामधून मनसैनिकांमध्ये ऊर्जा भरताना बघायला मिळतील, असे बोलले जात आहे. 19 वर्षांपूर्वी उदयास आलेला हा पक्ष तरुणांच्या मनामध्ये रुजला होता. पहिल्याच निवडणुकीमध्ये मनसेने मुसंडी घेतली होती आणि आपलं राजकीय स्थान सुद्धा मिळवून घेतलं होतं. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेला काहीही मिळवता आलेलं नाही. आणि मनसेच्या या प्रवासाची ही व्याख्या नेमकी काय आहे? पाहूयात.
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 9 मार्च 2006. हीच ती तारीख होती. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या झंझावाताची. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंनी..."
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकच आमदार निवडून आला तो म्हणजे राजू पाटील. 2017 साली झालेल्या निवडणुकीत मनसेन मुंबई महानगरपालिकेत सात नगरसेवक पाठवले पण त्यातले सहा नगरसेवक शिवसेने सोबत गेले आणि एक नगरसेवक फक्त मनसेकडे राहिला. 2019 ला राज ठाकरेंनी भूमिका बदलली. मोदींच्या विरोधात लावरे तो व्हिडिओ. बदलली का जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसेची भूमिका नेमकी कोणती? अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.
"गेले अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो, मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो. मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो, आपल्याच महाराष्ट्रात. आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले."
टोलच्या प्रश्नावर खळखट्याक आंदोलन करणाऱ्या मनसेन ठाकरे सरकारच्या काळात मशिदीवरच्या भोंग्यां विरोधात आवाज उचवला. तर दुसरीकडे मराठी अस्मिता जपत दुकानांवर मराठी पाट्यांचा मुद्दा उचलला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पुन्हा भूमिका बदलली आणि लावरे तो व्हिडिओ ऐवजी भाजपाला बिंचर्थ पाठिंबा देऊन टाकला.
"महाराष्ट्र. अनेक आंदोलन झाली, मराठी पाट्यांची झाली किंवा मराठी भाषे संदर्भात अनेक आंदोलन झाली. या सगळ्या आंदोलनामध्ये याच महाराष्ट्र सैनिकांनी हेरेरीने सहभाग दाखवून अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी पताका आहे की सतत तेवत ठेवली आणि ती उंचावत ठेवली आणि त्यामुळे मी सर्व वर्धापन दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो."
यंदाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 19 वा वर्धापन दिन सोहळा आहे. खरं तर 2006 मध्ये सुरू झालेला हा पक्ष अनेक खटाटोप करत इथपर्यंत पोहोचला. पण यंदा एकही संविधानिक पद मनसेकडे नाही. त्यामुळे आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर कोणत्याही निवडणुका असतील त्यावेळी मनसेला शून्यातून नव विश्व तयार करावे लागते. एकीकडे मनसेचे नेते बोलतात आहेत की आता हा पक्ष...

Category
🗞
News