Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 11 April 2025

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा, महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी, ९२८ कोटी मागितल्यावर अर्थखात्याने २७२ कोटीच दिल्याची टीका

महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य...कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन...

एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, ५६ टक्केच पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची झालीय अडचण

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी, पटियाला कोर्टात एनआयकडून ई-मेलसह भक्कम पुरावे सादर.

शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी स्मारकाबाबत शाहा, फडणवीसांशी बोलल्याचीही माहिती

नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडीओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा

Category

🗞
News
Transcript
00:00शासकीय कर्मचारं प्रमाणे एस्टी कर्मचारंचा ही पगार करा महामंड़ाचे अध्यक्ष्व सर्नाई कंचे मागणी
00:07928 कोटी मागितलेवर अर्थकात्याने 222 कोटी इस दिलेची टीका
00:12महिला जेश्ट आणी दिव्यांगान दिलेला सवलतीन सा उत्पन्ना वर्ती परिणाम
00:24एस्टी कर्मचारंचा पगाराचा कपाती वर्ती अर्थमंत्री अजित पवारी आंसा भाष्ष
00:28कर्मचारंच वर्ती आंदोलनाची वेल यहु देवु नका सुलें सावा हन
00:42एस्टी कर्मचारंचा उर्लेलाच 21 तके पगार मंगलबार परेंत मेलनार
00:46एवीपी माज़ाचा पाटपूरा वेला मोठा यश्ट चपपन्ना टकेस पगार जालान एस्टी कर्मचारंची जालिया अडशन
00:52सव्वी सक्राचा मुंबई वर्चा हल्लाचा मास्टर माइंड तहवु राणाला आठ्रा दिवसंची कोठडी पटियाला कोठा मधे एना हे कड़ून ईमेल सहभगकम पुरा वेसादर
01:07शिवरायांस समारक अर्भी समुद्राचा आईवजी राजभवना मधे भाव खासदार चत्रपती उदनराजे भोसले यांची मागणी समारकांची संदर्भात शाहा अणी फड़डवी संसोबत बोल्ल्याची ही माहीती
01:24नाराण राणेंना अटक केलेला ख्षर्ण आज़ही मोबाईल मधे सेव जा दिवशी परत फेड करें त्यास दिवशी वीडियो डिलीट करनार मंत्री नितेश राणें सा इशारा
01:38अमेरिके ने भारता वरचा आया चुलकाला स्थगीती दिलाने मुंबाई शेयर बाजरा मधे उच्साह
01:48सेंसेक्स अकराश अंकानी वधारला तर निप्ठी मधे 315 अंकानची वाड
01:53चीनी कमपन्यान कड़ून भारताला पास्टक के सवुलतींची ओफर अमेरिके न आया चुलकाला आढ़ाव ल्यान चीन सा निरने
02:04चीनी कमपन्यान से टीवी, फ्रेज, स्मार्टफोन भारता मधे स्वस्त होने ची शक्केता
02:09चत्रपदी संबाजिनगर शहरातिल महिला छेडचाडीला कंटाल्या उच्चवरू भागा मधे 22 वरू नियनार्या तरोडान कड़ून छेड
02:21तर बारा मती मधे 33 साला कंटाल्यून 16 वर्षान चा मुलीची आत्म हत्या
02:27प्रेम संबन्नान मधे अडसर ठरडार्या आईची मुला करून हत्या
02:34अक्कल कोड तालो केतल्या सिन्दूर ची घटना प्रेयस्ती चा संगन मताने मुलाने आईला संपावला
02:40थोर समाच सुधार क्रांती सुरिया महात्मा जोतिवा फुले यांची आज 108 वी जयनती
02:53ओब उख्यमंत्री अजित पवार चगन बुझबल उदयन रजे होसले सुपरी असुले यानि फुले वाडा मधे उपस्ती त्राहून वाहिली आदर अंजली

Recommended