Sanjay Raut : भाजपने क्रेडिट घ्यायला 'राणा'ला भारतात आणलं का? तर मग पुलवामाचे क्रेडिट घ्या
मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय आहे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला. या आधीही अबू सालेमला भारतात आणलं गेलं तेहीही कायदेशीर प्रक्रियेनेच. तसेच या तहव्वूर राणाचं आहे. त्याचा फेस्टिवल करू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावला. भाजपला जर राणाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचंही क्रेडिट घेतलं पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावं असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, राणाला भारतात आणलंय पण क्रेडिट का घेताय? देशाच्या सुरक्षेची काळजी असेल तर पुलवामाचे क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवांना परत आणा. मेहूल चोक्शी, निरव मोदीला घेऊन या. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात. ज्या दिवशी टॅरिफ लावलं त्या दिवशी यांनी वक्फ बिल आणलं. आता बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणिदेशात राणा फेस्टिवल घेतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय आहे असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला. या आधीही अबू सालेमला भारतात आणलं गेलं तेहीही कायदेशीर प्रक्रियेनेच. तसेच या तहव्वूर राणाचं आहे. त्याचा फेस्टिवल करू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावला. भाजपला जर राणाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचंही क्रेडिट घेतलं पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावं असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, राणाला भारतात आणलंय पण क्रेडिट का घेताय? देशाच्या सुरक्षेची काळजी असेल तर पुलवामाचे क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवांना परत आणा. मेहूल चोक्शी, निरव मोदीला घेऊन या. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात. ज्या दिवशी टॅरिफ लावलं त्या दिवशी यांनी वक्फ बिल आणलं. आता बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणिदेशात राणा फेस्टिवल घेतील असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Category
🗞
NewsTranscript
00:00हाद देशावर्चा द्रश्यदवादी है और त्या मागे शंपर्ड़के पाकिस्तन मजिल द्रश्यदवादी संगटना है यह जवा हल्ला सुरू होता ताजमदे, जीटी, सित्रबती, श्वाजी, तर्मिनस यहां प्रकारेत अंत्रा डायलोग सुरू होता यह तुन स्वष्
00:30मुख जे कसाब बरुबर चु लोको हो ते आठ ते मार लेगे लिए पोलीस हनी तुआ कमांडों नी मार लेगे लिए एकमे उतातला जुवन तसा पडला अमचा तुकाराम उम्डे हन चा मुड़े तो कसाब तक कसाब लाही मुंबई पोलीस हन चा अथक प्रहत्ना नी तो �
01:00मुट्रदार अधो तवभूर राना अने हेंडी ततला राना हा आता परत तला भारता मदे आपन अंडलेला है ततला स्वागत केला पाईजे या सगल्या प्रहत्ना तुने एक धशर्वादी अपने हात तला लागला अने तला अमेरिकों तुना अंडला याच्छ नकिच क�
01:30कि हाँजो राना हे त्याला याच देशामदे खतला तालोन अचाहादी आणलेला है कि क्रेडिट घयला अनलेले या सपष्ट कलाव तो कि नहीं आमी राना अंडले अहिते अमाले एक राना खेश्टीवल कराईजा आए आमाले ख्रेडिट घया आणी पक्त आमचा मुलेच
02:00कराव दोन हजार नौ पासु सातत्यान या राणा ला अन्या साथी भारत सरकार प्रहत्न करता है
02:10भारत सरकार मन्तो आगे के मोधिन जा सरकार आहे क्यों आ यूपिया सरकार आशा मन्न आयोग गया
02:1812 ला या राना आनी हेडली भिरूत्थ एनन अप पहले फायर लाज के हितितma है
02:26ऑंधा नाजन हाली ऩय नाही नाइन झाली फाच केली राना आनी हेडली भिरूत्थ
02:35तेवा पासुने प्रक्रिया शुरू है
02:482012 साली विदेश मंत्री सल्मान खुर्षित तैबल चे
02:572012 साली विदेश मंत्री सल्मान खुर्षित
03:01तेवा चे आपले विदेश सचिव जे होते तैननी अमेरिक के जाउन राना चा भारतात पाठोना संदर बात
03:12अमेरिकन सरकार्षी हिलरी क्लिंटन तेशी चर्चा के लिए तेन चाजा सेक्रेडरी होता पर राष्ट खाता के तेवाचा प्रमुख हो जया
03:20तेशी चर्चा के लिए एक निरंतर चालिली प्रक्रिया है अचा मजे भारत सरकार मनतों अमी भारत सरकार मनतों कोंटाई पक्षन आई
03:32प्रक्रिड गहला आणलेगा तुमी मत्यसे जाहिर करा तुमी तुमी पुटली उभारा आणे खाली बोसन पोटो काड़ा माचे पॉल्याना मनतों या देशा चा सुरक्षेता प्रश्ना तुमी प्रेड़ कुछले गता है तुमी पुल्वा मां चे ग्रेड़ गा पुल्व
04:02स्रान यताने खालू ना इन के रादना सिंह अगरों कमनता थ्ना भारते जनता पक्षेता गुसकर मारेंगे म कुल्वुषण जाधर गयाना घावना ग्रेड़ पुल्वुषण जाथव मोदी आना ग्रं आण चोख्षवता ग्रुण आज अपन समना वासला सुत्तात मतलै
04:32परत्तोर आना फेस्टिवल साधरा करता है तो यह देशा में महागाई प्रचंड वाद लेले आम ट्रम चा टेरिफ मोले हाकार वाद लेला है
04:50अशा अनेक गुष्टि आता है तो यह अनेक गुष्टि ते मूर्त पाहून करता है जोसे जा दूशी टेरिफ लाव लो तया दूशी वक बोड़ाज बिलांगी आने काल रहना आता है अशा यह अन्चे हे फेस्टिवल सुरू आसता है
05:06अशा वाट अशा यहां मधे असरा है कि बहुदा यह पहले आन्दा शसी वेलाए कि अमेरिके तू एकागा दा दर्शेत वादी तो ही जीवन्त हारताला सुपूर। यहां जाता है
05:16आशा मेरेस, मोदी अले अले दर्शेत प्र्म तुम दहने ले महित्री लेख, मुला सागेकर तूम्ही अले मधेर के मोदी तकती मेर्च लाट अ था
05:42पुर्टूगल मद अभुसालेम्ले अभुसालेमल दो नजार पास अलावाड त्याज़ में अलान अलाना त्याज़ी सुद्धा, कायदेशिर अनि प्रक्रिया पार पड़ावीलागा
06:02अपला यंत्रणान चो अपला परराष्ट्य खातों तैची डिपलोमेश याची ही यह आणि तैचा कॉंटा पक्षाशी समंद नस्तू
06:18पाकिस्तान मुदून तैचा जो आका होता तो सुचना देथ होता तरही पाकिस्तान मनद तो तो मिन अवेश अतात्र मंदा रची कारना हाजो ग्रोष ता है अमेरिकन नागरी गया
06:39जुक sihak आहैं और मेंस के डाकन तोप शिता गोड्य के समें प्रेमाना नहीं हैं माथुपूर ketinka ननस्तों अ कि महाथ जलील मेंख लोग प्रमुपक लोग निमें चर्चे सडीत अश्तार तहतें इंथ इंट्याज जलीला है
07:01पर्म राइगर ला भेट देना रहत पुड़े खाया है।
07:09चत्रपती शुवाजी महाराष्टाना कदी आशरवा देनार नाई ज्यालो काना।
07:15जाने चत्रपती शुवाजी महाराजान चा अखंड महाराष्टा तोड़ना चा सपन पाई लेला है।
07:20मुंबई लुटना चा सपना पाई लेला है।
07:35जान चा अखंड बात है।
07:42अगैका घरी जर जाओन कोने जेहणा अदसल सवागेता आ सेज कोवारत अजिट पवारत अदिए एकना सिर्दीन जेते अमिशा है
07:59अव men की बाद हुड़ा आरे कोड़ा अमिशा है नहीं आप एकना सिंतिन जोट जोटला नस तो
08:11ऎंहें साथ हो एफ गल वामेशाइना को आ�ब पर अपक्षान भ्रहाद एक्सलेकित करना हो बद गला कलो फोले पाले क्ना बंढा मुल मुल ने связ देज किया है
08:34खेढ मुल के जाया है
08:41कि अधिक पहाणा सटित अमिश्या महाराष्ट्रा मदे यहां महाराष्ट्रा मदे कुण तया प्रकारची काईदा अनुश्यवस्ता उर्लेली नहीं
09:02अने अपन गुरो मेंतरी आहुत या महाराष्ट्रा ची यह देविन्द्य फरनुष्ट्रा उना भूतेक अधून लश्य दालेले नहीं है
09:12कि रोज नाकुर मदे रोज मुंबाई मदे रोज महाराष्ट्रा चा काना कुपर हम दे
09:16महिलान बड़ा अत्याचार, गोई वहड़ा, भुन होटाइच भुन होताइच, गिभलास्कर
09:20वढशान होताइच
09:23और मास्ट मुव्ला देविंद भरहन भी श्यक्राण नकंव।
09:29फ़िरी कमरें पर हें।
09:31सब्सक्राइब नाराज है या BJP से नाराज? आप सोशल मीडिया पर गाता है कि एक अतंक वाजिन
09:50जिसका सिधा समन्द पाकिस्तान से है अतंकवादी गुटों से है चा हिजबुल्ला हो चा और हो जिसने 26 ग्यारा का इस देश पर अतंकवादी हमला करने में एक बड़ी भूमी का निभाई थी
10:11एक अतंकवादी का अमेरिका से अगर इंडिया में लाया जाता है तो उसका स्वागत करना चाहिए हमारे एजन्सी का भारत सरकार का प्रयासों का लेकिन मुझे भारतिय जद्धा पाड़ी का जो रवया है वो ठीक नहीं है आपने ये तवोवर राना जो है उसको
10:37उसके उपर मुकदमा चलाकर उसको फासी पर लटकाने के लिए यहां लाया है या सिर्फ प्रिडिंट लेने के लिए लाया है कि हमने लाया हमने लाया हमने लाया हमने लाया हमने लाया ये बात ठीक नहीं है आप तो राना फिस्टिवल करने जा रहे हो जिस हमने सामना में �
11:07एना यह नहीं, उनके खिलाप एक एफार लॉज गया एडलिया और राना के खिलाप 2009 में, बाद में एना एक टेम अमरिका में जाकर उनसे पुर्टास करके आई, मिरसाब से 2012 में उस वक्के विदेश मंत्री सलमान खुर्शीद और वहां उस वक्के विदेश सचु अमरिका मे
11:37प्रक्रिया वहां चल रही है, हर देश का कानून होता है, अगर हमारे देशे किसी अपराद्यू को दूसरे देश में देना है, तो यहाँका कानून कानून स्खालो करना पड़ेगा, उस अमरिका कानून है, जैसे अभु सालेम को लाया पूर्टुगाल से, उनका भी एक का
12:07करना पर रहा है तो ऐसा ये राना का है तो राना को लाया है अच्छी बात है लेकिन आप राना फिस्टिवल मत करिए अब ये पूरा भरोसा है ये राधनीती कर रहे है और बिहार पुनाओं से पहले राना को फासी पर लटका देगे और पुरे देश में डंका पिटाएं के �
12:37� filed जब आप के समय तो इससे कोई आहम तर्क या आपका अनुमान है मैं हमेशा तर्क पर बात करता हूं जो भी तर्क दिया है और जूटे शाइथ मिरोगक erstmal अभी लिए शौटऄ सा I I liegt में के युष्ञ नहीं कर राल हो जागा में पर Give
13:07बहुत फाश्ट है ये लोकस मामले में, फाश्ट ट्राक पर सलते हैं रादनीते उनकी, चले थांक्यू