शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोटकरची जामिनावर सुटका...कोल्हापुरातून कोरटकर मुंबईसाठी रवाना,
दीनानाथ रुग्णालयाप्रकरणी पुणे मनपाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर, तर तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार..सूत्रांची माहिती
महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून १ लाख ७३ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, रेल्वेमंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वेमार्गही मंजूर
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा, महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी, ९२८ कोटी मागितल्यावर अर्थखात्याने २७२ कोटीच दिल्याची टीका
महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य...कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन...
मुंबईत पाणीटंचाईचं संकट अधिक गडद, टँकर असोसिएशनच्या संपामुळे अनेक अडचणी, दोन दिवसांपासून पाण्याविना नागरिकांचे हाल
शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी स्मारकाबाबत शाहा, फडणवीसांशी बोलल्याचीही माहिती
नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडीओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा

Category
🗞
NewsTranscript
00:00शिवरायन्सा होमान करनारा प्रशांत कोरट करची जामिनावर सुटका कुलाफुरातुन कोरट कर मुपई साथी रवाना
00:06देनाना द्रुगनालाया प्रगणी मुने वनवाचा माता मुर्त्यू अन्विशन समिधी सावाल साधर तर तिसरा आवाल लवकर सचिवान कडे साधर होनार सुटरांची माईदी
00:20माहराश्टा दिल रेल्वे सेडी केंदर परकार कड़ून एक लाग 33,000 कोटिंचा प्रकलपाना मंजोरी
00:30रेल्वे मंद्रान कड़ून नव्या मारगांची गोशना तर कल्यांटे बदलापुरू तिसरानी चाउथा रेल्वे मारगाही मंजोर
00:35महला जेश्टा नी दिव्यांगाना दिलेला सौल दिन चाउद पन्नावर परिणाम
00:58एस्टी कर्मचारेंचा पकार कपातिवर अर्थमंत्रिया जित्पवानाचा भाष्य कर्मचारेंवर अंदूलानाची बढ़ यहुदेव नका सोयन सावाहन
01:04शिवरायन सा स्मारक अर्भी समुद्राई वजीट राजभावना ध्वावक अजदार चत्रपती उद्धर राजेंची मागनी स्मारक अबाबच शाप अन्नुईसांची बूल्याची हिमाईती
01:17नार्यान रणेन आटक के लिलाक्षन आजई मोबाईल मदे सेव जाद्युशी परत्फेड करें त्याज द्युशी वीडियो डिलीट करनार मंत्री नेतेश रणेन साइशारा
01:30तुजाबूर ड्रग्स प्रगणाद नावेने चा भितियन शम्बरजन फरा राता परंत पस्तिसा रुबिन पेकित सहुदा रुबिन आटक केक्वीस साथुने मोकाट
01:43सोनवुना मागला सोनै सिदर शाणन वजारांच घरात गिला चुईस साथ दो नजार रुपेन शिवाड