Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
Ashwini Bidre Case | अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार 
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, तीन आरोपींना २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार. केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही, बिद्रेंचे पती राजू गोरेंचा सुनावणी दरम्यान गंभीर आरोप.  
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार ----- आरोपी अभय कुरुंदकर, कुंदन भंडारी, महेश फळणीकरला २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार -------- अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुलगी भावूक --------- 'केस दाखल केल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी सहकार्य केलं नाही' ----- अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंचा आरोप --------- 'आरोपीला अटक करण्यात चालढकलपणा झाला' --------- 'कुणीही न्याय देत नसताना 'एबीपी माझा'ने आम्हाला न्याय दिला' ------- अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंकडून एबीपी माझाचे आभार.. 
अश्विनी बिद्रेच्या हत्येप्रकऱणी आज कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी मुलगी आणि बिद्रेंच्या पतीने जबाब दिलाय ..

Category

🗞
News
Transcript
00:00अश्वीनी बिद्रे हत्या प्रक्रणा तीर आरोपी ना 21 एप्रिल्ला शिक्षा सुनावली जानारे
00:04आरोपी आभाय कुरुनकर, कुंदन भंडारी आणे महेश फल्नी करला 21 एप्रिल्ला शिक्षा सुनावली जाई
00:11अश्वीनी बिद्रे आत्या प्रक्रणाजा सुनावनी दर्म्यान त्यांची मुल्गी भाउग जाली होती, केस ताखल केले पसुन आत्ता बरेंद पोलिसानी सहकार्य केल नाही, अश्वीनी बिद्रेंचे पती राजु गोरे यानी असा अरोग केलाई, आरोबिला अटक्र�
00:41विनाए, नकेद आपन पादो कि जापद्य दिन जहुआ नव अर्श्या पर अस्वीने बिंजे या मिसिंग जनावता जांची कंवें लाकाल केलादू तेच्चान अंतर जवरपा, एक वर्श जालना तरी पोलिसानी कुट्लाय प्रकारे हांचल केले नाही, प्रथा माहे �
01:11नियायालाा समुर पती जवाश्वीने बिंजे गोरे यांचे पती बोला तोते द्यावा तैने यहा सपस्ट उदले क्यला की, कुट्लाय प्रकार्चा सहवकार माला पोलिस एंतर नेकरू मिळत नोत, एका महिला पोलिस आधीकरे ची हत्या, एका पुरुष आधीकरे नी कर�
01:41अच्पी गोरे अचेंची मूल्गी थीजा जवाब याठीकाणी नौडवीं ना ताना तताना थीजला शेवर्ट सा बगीत पही नौना तों पवर्षांग अपले अपले आवर्च काई प्रसंगल आप्ले सामौर्ण लाग लागलो
02:01चजय करना शालीया संदरबात ला तीनए या कानी अपना मौंन आंडवती मांड़त ऊस्तदला सटतLा
02:14साक्छ़ गवर मुनाना शिकवताने कुटला ही तुझावाकल नुए गुती मुलाम बर मुली लाई शिक्यवता
02:27प्रकणाला वाचा फोडली आणी त्या नंतर पूरुण सुत्र हाला शुरुवाद जली
02:54एकवीस एप्रिल लाता नेमकी काई शिक्षा होते आरोपिनना याकडे लक्षा सेल तुर्त धन्यवाद मिनाई किया सविश्तरमाई की बता

Recommended