Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 days ago
Jay Pawar Engagement | जय पवारांचा साखरपुडा, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एका फोटोमध्ये
Jay Pawar Engagement | जय पवारांचा साखरपुडा, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एका फोटोमध्ये  
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा काल साखरपुडा पार पडला.. या सोहळ्यातील काही फोटोंची चांगलीच चर्चा रंगलीये.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण आणि पारिवारिक संबंध वेगवेगळे जपता येतात हे पवार कुटुंबीयांनी काल पुन्हा एकदा दाखवून दिलं.   म्हणजे हेच बघा ना.. सर्वात आधी तर अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवारांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी पक्षात पडलेली फूट, त्यानंतर आलेली कटुता, कोर्टबाजी हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलं..  नंतर एका फोटोमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसतायेत.. प्रेक्षकांना आठवत असेल गेल्या दिवाळीत भाऊबिजेला दोघा बहीण-भावाची भेट झाली नव्हती.. काल साखरपुड्याला सुप्रिया सुळे आवर्जून उपस्थित होत्या.   पवार कुटुंबातील महिलांचा एक फोटो आहे, त्यात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र दिसतायेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया आणि सुनेत्रा एकमेकांविरोधात लढल्या होत्या. मात्र सुनेत्रा वहिनी आणि माझे अतिशय घनिष्ट संबंध आहेत, त्या माझ्यापेक्षा वयानं मोठ्या आहेत, मी त्यांचा अनादर कधीच करू शकत नाही, असं सुप्रिया सुळे तेव्हाही म्हणाल्या होत्या..   आणखी दोन फोटोंची चर्चा होतेय.. तो फोटो म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवारांचा. विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. तेव्हा देखील दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका केली नव्हती, हे महत्त्वाचं.

Category

🗞
News
Transcript
00:00पमुख्यमंदर आजेत पवार यांचे धाक्टे चिरंजेव, जय पवार यांचा काल साखर पुडा पार पड़ला
00:05या सोहलयातील काही फोटोंची चांगलीस चर्चा रंगली
00:08साग्यात महत्वाचा मनजे राजकारण आणी पारिवारीक संबंध बेगबेगे जपता येताद हे पवार कुडोंब्यानी काल पुन्हाएक दाखुन दिला
00:16मनजे हेज बगाना सरवात अधीज राज्यत पवारानी तंचेकाका शरत पवारांचा स्वागेत केला
00:21राष्ट्रवाधी पक्षात फडलेली फूट, तैनांतर आलेली कटूताक, पूर्ट बाजी, हे सगला महराष्ट्रान पाहील, नंतर एका फोडो मदे आजित पावार आने सुपरिया सुळे एककत्र दिस्ताए
00:30प्रेक्षकान आठवत असेल गेल्या दिवाली मधे भाव बिजेला दोगा भावा वहिनींची फेड जाली नहूती, काल साखर पुड़याला सुपरिया सुळे आवर्धू उपस्तित होद्या
00:39पावार खुडूम बातील महिलांचा एक फोटो आहे जामदे सुपरिया सुळे आणे सुनेतरा पावार देखे लेकत्र दिस्ताएद
00:452024 चा लोकसाबा निवडनुकी मधे सुपरिया आणे सुनेतरा एक मेकान विरोधात लड़ल्या होद्या
00:51मतर सुनेतरा वहिनी आणे अपले आतीशे घनिष्ट संबंधा हेद त्या माज़ा पेक्षा वयान मोठ्या हेद मीद्यांचा अनादर कधित करू शकत नाही असा सुपरिया सुळे तेवा देखेल महना लेवत्या
01:01आणिके दोन फोडोंची चार्चा होती है तो फोडोंची आजित पावार आणे युगेंद्र पावारांचा
01:06विधान सबा निवडनुकी मदे 12,000 संगहतुन आजित पावार आणे युगेंद्र पावार एक मेकान विरोधात उभे ठाकले होते
01:12तेवाद एकल दोनी उमेद्वारान नी एक मेकान वर वयक्तिक टिका केली नहूती है महत्वाच
01:42तेट्या तुनाच जेवा आपचा कुटूमबस आउरत होतों तेवाँ एंगेजमेंट होती है
01:48तेचा मले आमाला एक या सगया अटचनी चा काला दुखा चा काला मेदे एक आनन्दाचा काल्चे संध्या काली कुटूमाला में

Recommended