ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 12 April 2025
शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शाह रायगडावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार, अमित शाह आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात घेतली भेट, राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता
मुंबईत पाणीटँकर संघटनेचा संप सुरूच, हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेलांना पाणीटंचाई, चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, ४८ तासांत तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा
साताऱ्यात आज शरद पवार - अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार, रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका पुतणे राहणार उपस्थित
तहव्वूर राणा चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती, पहिल्या दिवशीच्या चौकशीत राणाने तोंड उघडलं नसल्याची माहिती. आजारपणाचं कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न

Category
🗞
NewsTranscript
00:00शिवाजु मारजाना अभिवादन करणाया सथी आस गुर्य मंत्री अमिच चहा राइगडावर मुख्य मंत्री अनि दोधनी उपमुख्य मंत्री सुधा 16 सथी उपस्तित रहनार अमिच चहा अनि फड़न वीस राइगडावर दी एकत रजातेल
00:13मुंबईत पाणित आंकर संगटनेचा संपसुरूच हाउसिंग सोसाइट या मौल होटलान ना पाणित अंसाई चदरकांत पाठलान सोबस जलेला बैठकी मधे तोडगा नाहीच
00:272828 तासान मधे तोडगा नो निगालास आदित्य ठाकरेंचा सरकारला अंदोलनाचा इशारा
00:32सातार्या मधे आज शरत पवार अजित पवार एकास बैठकीला उपस्तित रहातिल रयत शिक्षान संस्तेचा बैठकीला काका पुताने राहनार उपस्तित
00:45तहवुर राणा हाच उकशी मधे सहकारिया करत नसले ची माहीती
00:54पहिला दिवशीचा उकशी मधे राणाने तोड उगल्ला नसले ची माहीती
00:58आजार पणाचा कारण देच उकशी टायनाचा प्रयत्न
01:02एस्टी माहा मंडलाला अर्थक खात्या कडून तातडीना 120 कोटी रोपयांचा निधी
01:11दर माहा साथ तारकेला पगाराच परिवहन मंत्रांचा आश्वासन
01:16प्रोटोकॉल मोडून अर्थक खात्याचा प्रधान सचिवांची घितली भेट
01:20नाराण राणेन ना अटक केलेलाक्षान आजही मोबाईल मधे सेव
01:31जा दिवशी परत फेड करें त्यास दिवशी विडियो डिलीट करें आर्मंत्री नितेश राणेन सा इशारा
01:36शेतकरी कर्ज माफीचा मुद्दावरुन राज्य भरा मधे प्रहार्चे कार्य करते आकरमक
01:48कुरुशी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा घरा बाहेर बच्चु कडून सा मशाल अंदोलन
01:52तेर अम्रावती मधे आमदार रवी राणा यांचा घरा बाहेर कार्य करतेंची घुश्रणा बाजी
01:57देशबरात हनुमान जयंतीचा उच्साह हनुमान ताचा जन्दमस्तर नाशिक जिल्यातील अंजनेरी इते भावीकांची मूठी गर्दी
02:10ABP माजा उगडा डोले बखा नीट