Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Top 90 | टॉप 90 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 12 April 2025

शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शाह रायगडावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार, अमित शाह आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात घेतली भेट, राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता

अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडावरील रोपवे सुरूच राहणार, सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर प्रवेशबंदी नाही, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सरकारच्या अनेक खात्यांच्या वेबसाईटवर सायबर हल्ल्याचा धोका, सायबर सेलच्या तपासात गंभीर बाब समोर, पोलीस, डीजीआयपीआर, महावितरण,एमपीएससीच्या वेबसाईट डेंजर झोनमध्ये...

मुंबईत पाणीटँकर संघटनेचा संप सुरूच, हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेलांना पाणीटंचाई, चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, ४८ तासांत तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा

मुंबईत रखडलेल्या ६८ झोपडपट्टी पुनर्विकास योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आता महापालिकेवर, सरकारकडून बीएमसीला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा...

Category

🗞
News
Transcript
00:00शेतकरेंचा कर्जमाफीचा मुद्धावर सातर्या मदिल शिवत इर्थावर्ती काल मद्धेरात्री प्रहार संगटले समशाल अंदोलन पोलिसानी सर्वा अंदोलकानना ताब्याद घुतले
00:08जोपड पट्ट्यांचा पुनरवसना साथी मुंबई महानगर पाली केला विशेश नियोजन्त राधी तरडासा दर्जा त्या मुल्याता 15,000 जोपड पट्ट्यांचा पुनरवसनाला गती मिलेल
00:19मुंबई वन काड़ाचा संदर्भात राज्य सरकार महिनया भरा मदे निरणाई गई
00:25लोकल मेट्रो मोनो बर्स बेस्ट या सग्राथ साथी एकस काड़ी यडारे रेल्वे मंत्रयांनी माननेता दिलाची मुख्य मंत्रया इंची माहिती
00:32मुंबई चा बेस्ट बर्स मदे सुचना पलका वरती अशुद्ध मराथी चा विरोधा मदे सुराज अभियाना कड़ून बेस्ट प्रिशास नाला पत्र
00:41अशुद्ध मराथी शब्द हटाउन योग्य शब्द वापरले जावे या संदरभा मदे पत्र लिहुन मागडी करना तलिया
00:47मानवाते गेटवे प्रवास करनारे अजन्था चा बोटी मदे पानी शिरल्या बुले एक्षब 15 प्रवाशन ची तारांबल उडाली
00:56मात्र दुसर्या बोटी चा मद तिने या सगला प्रवाशन न सुख्रूप पने बाहर काड़ने तलिया
01:00दावती लोकल पकड़ना अंबर नाच्चा एका प्रवाशन लाचा चांगला समहागात पडला
01:07लोकल पकड़ताना हा प्रवासी लोकल और प्लाटफॉर्म चा मधे अड़कला प्रवासी गंभी रित्या जक्मी चला
01:12उल्लास नगर्श मध्यवर्ती रुगणा लेया मधे उपचार सुरू आहेत
01:15अड़िये सूपरफास बात में चनंतर बुलेटिन मधे छोटा सब्रेग बगत रहा एवी पीमाचा

Recommended