Udayanraje Bhosale Raigad : रायगडावरुन उदयनराजेंच्या अमित शाह-फडणवीसांकडे 4 मागण्या
सर्वप्रथम या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या वतीने विनम्रपणे राजमाता जिजाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांला अभिवादन करतो आणि आज या व्यास पीठावरती आवर्जून राजधानी रायगड येथील 345 व्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमितजी शहा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा, मुरली अण्णा, चंद्रकांत दादा, भरत शेठ गोगावले, आशिषजी शेलार, आदिती तटकरे, प्रवीणजी दरेकर, प्रशांतजी ठाकुर, महेश महेशजी बालदी, विक्रांतजी पाटील, दैर्यशील पाटील, जगदीश कदम, रघोजी राजे अंगरे, सुधीर थोरात आणि रायगड समितीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिवभक्त, सर्वप्रथम या ठिकाणी आज एका थोर व्यक्तीच्या व्यक्तीला नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता, समतेचा दिला होता, सर्व धर्म समभावचा दिला होता, एकमेव असा एक राजा होऊन गेला, एक व्यक्ती नतमस्तक होण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहिलोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात एक विचार दिला होता, समतेचा दिला होता. सर्व धर्म समभावचा दिला होता, एकमेव असा एक राजा होऊन गेला, एक व्यक्ती होऊन गेला, एक युगो पुरुष होऊन गेला, की ज्यांनी नेहमीच दुसऱ्यांचा विचार केला, आयुष्य दुसऱ्यां लोकांकरता वेचलं, या संपूर्ण विचार घेऊन. स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण जी लोकशाही पाहतोय, या लोकशाहीत आपण वावरतोय, त्या काळात जो त्यांनी विचार दिला होता की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि म्हणूनच आज जी लोकशाही आपण पाहतोय, त्याचा मूळ पाया जर कोणी रसला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण मात्र अनेकदा आपण पाहतो म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात त्यात वाढ होत झालेली पाहायला मिळते. ज्या चत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच आयुष्य, आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी बेचला, त्यांच्या हितासाठी बेचला, आज त्यांचा अवमान केला जातो आणि आज या ठिकाणी आदरणीय अमितजींना आणि देवेंद्रजींला मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने, देशाच्या वतीने, सर्व शिव भक्ताच्या वतीने एक चार पाच मागण्या करणार आहे. पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत, मा जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्ड ची स्थापना करण्यात यावी जेणेकरून एखादा... स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज असतील युगोपुरुष जे संपूर्ण देशातले या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो आणि त्यामुळे. एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी. मला मागच अमितजींकड आणि देवेंद्रजींकड मागणी केली होती. की जसं रामायणना सर्केट ची स्थापना झाली करण्यात आलं तसं बुध सर्किट तसं एक शिव स्वराज्य सर्किट करण्यात यावं आणि कालच त्याची घोषणा केंद्रीय रेल मंत्री अश्विनी जींनी केली. त्यांना एक त्यांच्या मनात एक जो विचार होता स्वराज्याचा आणि मासाहेब जिजाऊ महाराजांनी तो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी उतरवला त्यामुळे त्यांची जी होतगिरीला शाहाजीराजांची होतगिरीला जी समाधी आहे दावनगिरी जिल्ह्यामध्ये आर्जिकल डिपार्टमेंट. देखरेकाली जरी असली तर त्याच्यासाठी पुरेसा असा निधी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर आदरणीय मोदीजींच्या हस्ती हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच भूमिपूजन झालं. त्या ठिकाणी एनवायरनमेंटल काहीतरी काय इशूज असतील, इकोलॉजिकल इशूज असतील, मी देवेंद्रजींची कानावर घातलय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा केंद्रात तर झालच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं. अनेकांची मागणी आहे. ह्या सगळं हे जेव्हा आपण स्मारक स्थापन करतो किंवा बनवतो त्याचा मूळ उद्दिष्ट एवढा असतो की भावी पिढीला त्यातन काहीतरी एक विचार घेता येतील, एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारे या देशाची प्रगती होईल. ह्या सगळ्या फार वेळ न घेता एवढेच माझी माझे सर्व शिव भक्तांच्या वतीने मी. एवढीच विनंती करणार की याची घोषणा आदरणीय अमित शहाजींनी आणि देवेंद्रजींनी करावी शिवभक्तांचं आणि हे सर्व ज्या काही योजना आहेत या करता संपूर्ण अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण आनंद महाराष्ट्राला नाही तर देशाला होईल एवढच या प्रसंगी. सांगतो आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो,

Category
🗞
NewsTranscript
00:00सर्वर प्रतम्याटिकानी वी वेक्तिशा माज़ वतीने आनी उपस्तित व्यास्पिटावर जती सर्व मान्यवरांच वतीने
00:10विनम्रपने राजमाता जिजाव महराज, चत्रपती शिवाजी महराज आनी चत्रपती सम्माजी महराजनला अभिवाधन करतो
00:25अनि आज या व्यास्पिटावर्ती आवर जोन राजधानी रायगड दिल
00:35तिन्शे पंचे चाड़ी स्वाया पुन्नितिती निमित याटिकानी उपस्यासलेले
00:46आदर्निय आमीजी शाह ज्यासबरवर मुख्यमंत्री देविंदर जी पड़नविस
00:57उपमुख्यमंत्री एकनाजी छिंदे साइब उपमुख्यमंत्री आजीद दादा
01:05मुरलियानना चंद्रकान दादा गरशेट गोगावले आशिजी शेलार अधिती तटकरे
01:14प्रविंजी दरेकर, प्रशांजी ठाकोर, महेज जी बाल्दी, विकरांजी पाटिल, डेरिशिल पाटिल, जग्दिश कदम, रगोजी राजे आन अंग्रे, सुधिर थोरात
01:28आनि सर्व राइगर समीती चे सर्व पदादिकारी उपस्ति सर्व शिवभक्त
01:37सर्व प्रथम याठिकानी आज एका थोर विक्तिचा विक्तिला नतमस्त खोन्या करता आपन याठिकानी उपस्ति जग्राइलों
01:59चत्रपजी शिवाजी महाराजनी त्याकारी विक्तिला नतमस्त खोन्या करता आपन याठिकानी उपस्ति जग्राइलों
02:21चत्रपजी शिवाजी महाराजनी त्याकारात एक विच्यार दिला उता समते सा दिला उता सर्व धर्म समभाव सा दिला उता
02:32एक में वसा एक राजा हुन गेला एक व्यक्ति हुन गेला एक युगोपुरुष हुन गेला कि जैनी नेमीच दुसरें सा विच्यार केला आईश्य दुसरें लोकान करता बेचला
02:53यहां समपुन्न विच्यार गिवन स्वराजी ची स्तापना के लिए आज अपन जी लोक्षाही पातो है जा लोक्षाही ता अपन वावर्तो है त्याकाराज जोब तेनी विच्यार दिला उता कि लोकान चा सहभाग हा राज्य कारबारात असला पाईजे
03:15अनि मनुनाच आज जी लोक्षाही अपन पातो है तेचा मूल पाया जर कोनी रसला सेल तर चत्रबदी श्रिवाजी महराज अगे
03:28पन मत्र अनेक दा अपन पातो मन्या पेक्षा अलिकर्चे काला तेच वाड जालेली पायला मेरती
03:42जा चत्रबदी विश्रिवाजी महरादानी स्वतास आईश आईश अतला प्रत्यक्षन लोकान सटी बेसला तेंचा हिता सटी बेसला आज तेंचा आउमान केला तो आनी ट्यामोन आज या टिकानी आधर निया अमी जिनला आनी देविंद्र जिनला भी सगया महराज्राच �
04:12सर्वशिव भक्ता चे बती ने एक चार पासमांगनों करना रहे पहलिा मांगनी मंजे की महराजádя नचे बाप्तित माजीज़ाँ चे बाप्तित अनि संबाजी महराज़ा चे बाप्तित एक काईदा करने है तेवा तोस दा कॉग्निजिबल नौन बेलेबल अनि के मान दा �
04:42चत्रपची शिवाजी माराण सा सम्पुर्ण शासन मान्या सा इत्यास सासनानी प्रकाषित करवा
04:52जनी करोन कुतले ब्रकार से भेदबा होता का आने फ्रकार से तेड निर्मान हुना है
04:59अनि सिनेमाटिक लिबर्डी जब आपतित एक सेंसर बोर्ड चिस्ता अपना करने ते अवीज जैनी करों
05:09एकादा सुताजा कलपने तुन एकादी कादंबरी लितो
05:15पन तेला कुटलाई अहितेसिक तेजे पुरावे नस्ताथ
05:20तो मोट्या मोट्या प्रामाना वर्ती चत्रपदी शिवाजी महाना रस्तील युगपूरस जेसंपूर्ण देशात लेत
05:34या सगयान चे बाप्तित गयर समझ दिर्मान समाजात होतो
05:40एन ते अमोट एक सेंसर बोर्ड चिस्ता अपना करने ते अवी
05:44मला मागत्स अमित जीनकड़ा नी देविंद्र जीनकड़ा मागनी के लिए थी
05:53कि जसा रामाना सरकेट इस्ता अपना जाली करने ताला तसा बुद्ध सरकेट
06:00तसा एक स्विप स्वराजय सरकेट करने ते अवा नी कालस
06:04केंची घोष्णा केंद्रे रेल मंत्री आश्विनी जीननी केली
06:12खर्यार्थानी चत्रपती शिवाजी महराण से एक दिललित एक भव्यासस महरक भाव
06:22ही सुदा प्रत्यक शिव भक्ताची मागनी है और त्यास बरोबर त्या काल तो काल आटवा जयावेस या ठिकानी निजाम शाहिए होती
06:35मुगल शाहिए होती और आशा परिस्वितित शाजी महराजन नी तेनला एक तेंचे माना ते जो विचार होता स्वराज जैसा
06:46अनि मासाहिब जिजाओं महराजन नी तो संपुर्ण चत्रपदी शिवाजी महराजन चा अंगी उत्रोला
06:59त्या मोलो तेंची जी होत गिरिला शाजी राजी जी होत गिरिला जी समाधी है दावेंगिरी जिल्ल्या मदी
07:09या अर्केलिजिल्कल डिपार्टमेंट चा देखने काली ज़री असली तेचा सथी पुरे सासा निदी
07:18माराष्य शासना ने इनकेंदर शासना ने उबलब्द करुण द्यावा
07:22त्यास बरोबर आदर्निया मोधी जीन चास्ते अर्भी समुद्राथ
07:34चत्रपदी शिवाजी महराजन चा स्मारकाज भूमी बुजन जाल
07:40कदाची त्या ठीकानी एन्वाइरेनमेंटल का इश्यूज अस्तिल एकलोजीकल इश्यूज अस्तिल
07:48मी देविंद्र जीन ची कानाल घातले अनिया एक मागनी है
07:54कि जाच चत्रपदी शिवाजी महराजन चा केंदरात तर जालाज पाई जे
07:58पर महराष्य देखेल
08:01आज गवर्नार हाउस चा ठीकानी जो पर 48 एकर जागाए
08:07और भी समुद्राल लागून
08:10त्या ठीकानी वहावा आस अनेकांची मागनी है
08:13क्या सगा ये जहाँ आपन स्मारक स्तापन करतो कि यहाँ बनोतो
08:18तेचा मूल उद्धिष्टस योडास तो की भावी पीडिला तेथन कायतरी एक विचार घेता है तिल एक चांगला प्रकारे
08:27प्रोचान मिलेलानी चांगला प्रकारे याप देशाची प्रगत युवील
08:32या सगया पारवेड़न गेता युडास माजें सर्वा श्युप भक्तांचा उतिने युडास विननती करनारी की येची गोशना
08:45आदनिया अमिशा जीन्नी आनी देविंदर जीन्नी करावी श्युप भक्तांचा अनी ये सरमा यकाय योशनाएथ
08:58या करता संपुर्ण अनेक वर्ष्या पोसुंचे मागनेत या पुर्ण धालेता निश्चित पने तेच्छा संपुर्ण आनंद माराष्टाल नाईता देशाला वोईल योड़स या प्रसंगीन सांगतो आनी पुना एक दा
09:13आज हैटिकानी हैसरवांच स्वागत करतो आनी थामतो जैहिन, जै मिहानास्ट्रा, जै जिजाव, जै शिवराएट
09:23ABP माजा, उगडा डोले बगानीट