City 60 News | टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा | 12 April 2025 | ABP Majha
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप कायम, विहीर मालकांना पाठविलेल्या नोटीसांना महापालिकेकडून १५ जूनपर्यंत स्थगिती, त्यामुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशन काय निर्णय घेणार याकडे लक्ष
पालघरच्या बहाडोली येथे सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका.
झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा, त्यामुळे आता ५० हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी, तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश.
राज्य सरकारच्या अनेक विभागांवर सायबर हल्ल्याचा धोका, महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासात महत्त्वाचा निष्कर्ष, सरकारी विभागांकडून सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांत हलगर्जीपणा, अहवालातून चिंता व्यक्त.
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप कायम, विहीर मालकांना पाठविलेल्या नोटीसांना महापालिकेकडून १५ जूनपर्यंत स्थगिती, त्यामुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशन काय निर्णय घेणार याकडे लक्ष
पालघरच्या बहाडोली येथे सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका.
झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा, त्यामुळे आता ५० हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी, तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश.
राज्य सरकारच्या अनेक विभागांवर सायबर हल्ल्याचा धोका, महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासात महत्त्वाचा निष्कर्ष, सरकारी विभागांकडून सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांत हलगर्जीपणा, अहवालातून चिंता व्यक्त.
Category
🗞
NewsTranscript
00:00मुंबाई वाटर टेंकर असोसियेशन चा संपकायम वेहर मालकान ना पाठवलेला नोटिसिनना महापाले की खड़ून
00:0715 जून परेंत स्थागिती चामला मुंबाई वाटर टेंकर असोसियेशन काई जिरने घणार याकडे लक्षा
00:12पालगर चा बहाडोली मदेश सूरिया प्रकल बाचा पाइपलाइन ला भगदाड पाइपलाइन भूटले मोले मोठ्या प्रमाणा वर पाणी वाया वसई विरार महानगर पालिके चा भूंगल कारभारास सा वसई करानना फटका
00:24जोपडबट्येंचा पुनरबसना सढ़ी मुंबई महाबाली केला विशेश नियोजन प्राधी करणाचा दर्जा यामल याता 15,000 जोपडबट्येंचा पुनरबसनाला गती मिलना
00:35ओरेंज गेट्टे मरिन ट्राइव दुहेरी बोग्दयाचा कामाला गती द्यावी तसस प्रकल्पा बेलेत पुरुण क्रणा सथे सम्मंधित यंद्राणानी कालब अध्ध नियोजन कराभा
00:45मुख्यमंद्री देवेंद्र फढणावी सांसे निर्देश
00:48राज्य सरकार्चा आनेक विभागान वर साइबर हल्याचा धोका महराट्र साइबर सेल्चे तवासा मदे महत्वासा निश्कर्ष
00:56सरकारी विभागान कड़ून साइबर सुरुक्षे चे उपाई योजनला मदे हल्गर्ची पणा अहवाला तोन चिंता गर्थ
01:01चंदरपूर्चा साउली मदे ड्राइवर ला शिवीका केल्या प्रकणी मनसे चार पताधी कार्यान वर गुनादाखल तर साउली पोलीसानी ट्रक ड्राइवर वर दबाव टकून गुनादाखल केल्याचा मनसे पताधी कार्यांचा रोग
01:14बनावट शिक्षकाने मुख्या धापक नियुगती प्रकणा मदे नाकपुर पोली संची मोठी कारवाई
01:20विभाग ये शिक्षण उपसंचालेक उल्हास नरड यानना गल्ची रोली तुनाटक बंडारेचा लाखनी तालुकेतील मुख्या धापक हीता द्या
01:28पुनाजेल तनीशा भिसे मुरुत्य प्रकणातील माता मुरुत्य आनुवेशन समितीचा हावाल आरोग्य विभाग सच्चिवान गडे साधर तनीशा येना वेले तुरुणालाय मदे आंडले होता का समीती कडून आनेक मुध्यांची चोपुर नाशिक जिल्धासोत्र ने
01:58यमणी अर्चनात्यागी रष्ट्मी शुक्ला संजे कुमार बरमा सधानन्द दाते आने विपिन कुमार शर्मा आयूक्त बदाचे शर्यती
02:04दाहवी बारावी पुरोणी परिक्ष मदे नव्याक हस्गी विध्यर्थेनाही संधी राज्यमंडाचे सच्चिवानची प्रसिधि बत्रका द्वारे महीती
02:13शैक्षणी कवर्षव आया जावनाई या सडी दिलनाई विध्यारजाना ओनलाइन नाव नोननी करा विलागाना
02:18बुंबई तील अंधेरी M.I.D.C. पवाई साकेनाका तसस इतर पाच पोलिस टेशन कडून
02:26तीनचे लोकाना साडे पास कोटींचा मुद्दे मालाच वाटब हा मुद्दे माल चोरी चानी इतर गुन्हाय मदी रस्ते की माहिती
02:33लातूर अमली पतार्थ प्रक्रणी चाकूरचा पोलिस नी रिक्षकांची बद्दी
02:38रोहिना गावा मदी सुरू होता अमली पतार्थांचा कारखाना या प्रक्रणी अत्ता परेंत साथ लुकानाट
02:43अजित पावरानी घुशना के लिला गुलाबी इरिक्षा योजनेचा आहिल्यानगर मदील एकाही महिलीला अध्याप लाभ नाही
02:52साहशे महिलान पाईकी 421 महिला पातर अत्र एकाही महिलीला कर्ज म्याला नस्तेशी माहि
02:57बहु प्रतेक्षित अमरावती विमांतराचा उद्घटन बुद्धवार 16 एप्रिल रोजी होनार मुख्यमंतरे देविन्र पड्नवीश
03:04अणे उपमुख्यमंतरे एकना चिंदे आणे अजित पावरांचा हस्ते होनार उद्घटन मुंबाई अमरावती मुंबाई असा पहिल उड्डान हो
03:10आलगर मदील महालक्षमी यात्रोच सवाला आजवस्न सुर्वा चेत्रबोरने मा मंजेच हनुमान जयनती वसुन सुरू ओनार ही यात्रा सलग पंध्रा दिवस चांते
03:20तीन अश्टमिनाएक मंदीला मदे पिम्परी चिंसवाट देवस्थान ट्रस्ट आंतर गत पोशाखाची नियमामली लागू
03:27मोरगा ओ थेवर आणी सिध्धतेक चा गणेच मंदीलां मदे पोशाख नियमामली मोरया गोसवी आणी खार नारंगी मंदीला ताही नियमामली लागू
03:34यवला शाहरा मदे मोठे उत्साहाद हनुमान जयनती साजरी धानोरी शिवारती रेकाउंद फुटी हनुमानाचे दर्शना सठी भावीकांची अलोट गर्दी
03:44हनुमान जयनती निमित्ता राणाद अंपत्य आख़णू अमरावती मदे हनुमान गडिइधा हनुमाना लाभीशेग यवले मोठया संक्यन कार्य करते आ anomaly हनुमान भुत अउपस्त
03:55अमरावती मदे महाराट्रतिल सरवात उन्च हनुमानाचा मूर्ती चा उभरनेचे कामांचिम टप्याद
04:03एक्षे आकरा फुटू उन्च मूर्ती ची आस्तेची महाईती आम्दा रवी राणा एंचे संकल बनेतुन उभी राथिये मूर्ति
04:09नायकूर्चा टेक्डी रोड बरेल परसिद्ध हनुमान मंदिरा मदे सका बसुन मोठ्य संक्षेन भाविकांची दर्शना साथी रीग हनुमान जेहनती निमित्त भाविकांची महाप्रसादाचा ही आयोचा
04:21लातुर जिल्यातेल शिवली मदे श्री हनुमान यत्रा उच्षवाला सुरुवाद अभिशेकानी दर्शना सड़ी भाविकांची गरदी मंदिरा मदे दोन्शे वर्शन पसुन तेवतस तेला नंदादी पासही सुरू
04:32सका बसुन दंडवत आने दोटांगांगांची गरदी मंदिरा मदे अलोट गरदी हनुमान जन्मोत्चावा निमित्त जल्गावचा लोनेचा मारुती मंदिरा मदे अलोट गरदी हनुमान जन्मोत्चावा निमित्त सुन्दर कांट सायोचे
04:45संगंदेर मदील हनुमान जन्वोसवा मदे आगले बेगल महत्व या उत्षवा मदे हनुमान रथ महिलां नी ओधनेची बरंपरा हामान में ओना सथी शेक्लो महिलांची गर्थ
04:56मुंबाइचे दहीसर मदे कैरम्स परधांचा आइफ जन्वोसवा मद ठागरेंचे शेवसेनेचे आमदार अधित्य ठागरेंची लूटला कैरम घेल्णेचा आनुम्रेड मदील
05:09MMP Industries Limited कंपानी मदे जलेला स्पोटादिल मुर्तकांचे कुटुम्भी आनना साथ लाख रुपए मिल्णार 55 लाख रुपए कंपानी तर 5 लाख रुपए सरकार देनार
05:19नाकूर्चे बालक मंतरी चंद्रशेखर 52 कोले एंजी माहिती
05:21प्रहार जनशक्ति बक्षान अंतर स्वाभिवानी शेतकरी संगटनेचा आनुम्रा साइशारा
05:27जाल्या मदे राजुषेट्टी आक्रम कांदुलन क्रणार कर्जमाफी सह शेतकरांचा विविधमांगनान साथी राजुषेट्टी आक्रमान
05:33लातुर मदे सहकार मंद्री बाबसाई पाड़ी लेंचा घरा समोर प्रहार सममाशाल आंदुलन
05:40शेतकरांचा कर्जमाफी शेत्मालाला हमिभाव आणे अपंग विविधमांगनान इस्ट शहकार मंद्रानन दिलनी वेदान
05:49इस्लामपूर तहसिल्दार कार्याले बरिसरामदे प्रहार पक्षा तरफि मशाल आंदोलन या आंदोलनामदे दिव्यांगानी शेतकर्यांचा मोट्टा प्रावानाच सहबाद
05:59जाल्यामदे तरुनाचा जाडावर चढ़ून आंदोलन अंबड मदेल कल्यान कोलते या तरुनाची हत्या करनार्यानना अटक करनाची मालूई
06:08कर्चवाचारी पड़ामदे शेतकर्यान संपावल जीवान नांदेर चा धर्माबात तालुकेतील पाटो दा थडी मदी घटना हरिदास विश्वंभर बोमले असा आत्मात्या केलिले शेतकर्याचा नाओ
06:19उन्हेतेल गुख्यात गुंडान निलेश घायवल कड़ून धाराशुच्या भूम मधे कुस्तिस परदेच आयुजन यावले एका पहलवाना कड़ून निलेश घायवल दा मार्हान क्यानं तर पहलवान फरा
06:30मुंबाईचे आम्मल बजावनी आणी सक्त बसोली संचाल नाला यान बैंक गान कड़ून मुंबाईल आलीले प्रावाशाला सोन तसकरी प्रक्राणी केलिया अटक
06:39प्रावाशाचे बुटा मदेच 17 सोनेचे बार सहा कोटी 30 लाख रूपे गिम्तीचा सहा हजार साच्चे पस्तिस प्रुणंत 22 ग्राम सोन केल जप्त
06:47जावाया कड़ून सरकारी नोक्रीचा आमिश देउन दोकांचे आर्थिक फसवनुक संतापलेला सासर्यान जावायालाच संपावल पालगर्चा कावटे बाडा परिसराती खटना या प्रक्राणी सासर्याला आटा
06:59उमाईदेल बोरिवली पस्तिम मदेल सुधीर फड़की बोलावर एका चालत्या एक्के वाला आचानक लागली आग गटने नंतर काही मिंटाता स्कूटर जलून खाग आग लागली आवर स्कूटर चालक स्कूटर सोडून गेला पड़ू
07:12जिवन डितिल कालहर परिशरा मदे रात्रीचे सुमाराला एका कापड दुकान अला भीशनाग या आगे मदे कापडाचे संपूर्ण दुकान जरून खाग दोन तसान निया आगे वर नियंद्रन मेवना कियाश
07:24अंजिनेरी परवतावर जानार्या भावीकान बार मधमाशान चाहला
07:3077 भावीकान बार मधमाशन चाहला केले चि माहिती
07:33आचानक मधमाशान चाहला जाले मोडे भावीकान ची धावपर
07:36ABP माजा उगदा डोले बगा नीट