Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 19 April 2025

यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावर हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला, साखळी करून विहिरीत उतरत पाणी भरण्याची वेळ, आतापर्यंत सहा ग्रामस्थांनी गमावलाय पाण्यासाठी जीव

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल बिघाडामुळे कसारा ते कल्याण मार्गावरही वाहतूक ठप्प, विविध स्थानकांवर गाड्या खोळंबल्या

हायकोर्टाचा मनाई आदेश असतानाही मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये महापालिकेनं जैन मंदिर पाडलं, जैन समाजाचं महापालिकेविरुद्ध आंदोलन

हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्तीविरुद्ध का बोलत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल,

महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरातपासून, संजय राऊतांची जळजळीत टीका... भाजपसोबत ठरवूनच महापालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर, राऊतांनी डिवचलं.

सोलापुरातील प्रसिद्ध  न्युरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकरांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या...वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ...आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट...

दीनानाथ आणि डॉ.घैसासांविरुद्ध चकार शब्द न बोलणारा ससूनचा अहवाल जाळून टाका, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप, असा रिपोर्ट येऊच कसा शकतो असा सवाल

Category

🗞
News
Transcript
00:00उग्डा डोले बगा नीट, चितले बंधू, आपूल कीच्रा अनीच सवीच, नाता पंचात्तर वर्षांच
00:06यवत माय जुल्ले अतल्या कारेगाउ पार्धी बेड्या वर हंडा वर पाणेल सथी जीव पणाला
00:27साखडी करून विहरी मधे उत्रत पाणी भरनेची वेर, आता परेंतस सहाग रामस्थन नीगमावला पाणेल सथी जीव
00:33मध्यरेलवेची वाहतुख विसकलीत सिगनल विहाडा मुले कसाराते कल्याण मार्गा वर ही वाहतुख ठप विविधस्तानकान वर्ती गाडया खोडम लेा
00:45हाईकोर्टाचा मनाई आदेश अस्ताना सुधा मुंबईतला विलेपारला मधे महानगर पालिकेन जयन मंदिर पाडला
00:55जयन समाजाचा महानगर पालिकेचा विरुधात आंदोला
00:59हिंदीशा सक्तिला विरोत करड़ारे इंग्रजीचा सक्ति विरुद्ध का बोलत नहेत
01:08मुख्यमंत्री देवेंद्र पड़ल विसांचा राष्ठाकरेंना सवार
01:11महाराश्चर आणी मराटिला सरवाज्यास्त धोका गुजरात पासुन
01:20संजर राउतांची जलजली टीका भाजप सोबत ठरवुदस महानगर पालीके साथी राष्ठाकरेंसा जागर राउतांडी डिवचल
01:28सुलापूर मधिल प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉक्तर शिरिश वलसंकर येंची स्वतावर्ती गोली ज़ाडून आत्महत्या
01:42वैद्यकेक शित्रामधे मूठी खलबल आत्महत्येच कारण अध्यापही अस्वष्ट
01:47दिनानात मंगेशका रुगणाले आनि डॉक्टर गहिसा सियंचा विरोधा चकार शब्द न बोलनारा
01:58ससुन्चा अहवाल जारून टाका सुप्रिया सुलेद्नी व्यप्तकेला संताप असा रिपोर्ट ये उसकसा शक्तो असा ही सवाल
02:05बीडचा गहिनी नात गड़ाचा नारली सप्ताचा निमित्ताना फटण मी सुपस्तित्रा अडार तर्मंत्री पंकचा मुंडे आनि सुरेश धस एकास मंचा वरी अडार
02:17सुरेश धस यांचा मतदार संगामधलिया कारेक्रमा मधे लावनार हजरी
02:21एस्टी महा मंड़ान करमचारांचा पगारातला 1240 कोटीन सा पीएफ भरलाच नाई
02:30पीएफ न भरला मुले करमचारांचा व्याजा पोटी मेरनारे शंभर कोटी रुपए बुडाले
02:35उडिल दोन दिवस मराट वाडारी विदरभा मधे तापमान वाधी चांदा
02:46जकोल्या मधे काल सरवाधिक सवे 24 पुणांक दो नौश सेलसियस तापमानाची नो
02:50बार्शीचा शंबर जलतरण बार्शीचा दाहा जलतरण पटूंचा भारत ते शिलंके दर्म्यान समुद्र मार्गे पोहणाचा पराक्रम
03:02जलतरण पटू अउग्या नौते चवदा या वयोगतातले दहापाईकी चार जलतरण पटू तर मुली
03:09पंजाब केंग्स कड़ून RCB चा घर्चा मैदानावरती सलक तीसरा पराभव
03:1914 शटकान चा सामन्या मधे पंजाब चा पास गड़ी राकुन भीजे
03:23पंजाब गोणताले के मधे दूसरे अफ्रमांकाबर
03:26नमस्कार मया मेनी रायरती सलक पास प्राभव

Recommended