Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार (Pahalgam Terror Attack) केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्यामध्ये एकूण 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे. 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा (Pune Tourist Attack in Jammu Kashmir) समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00जम्मु कश्मीर चा पहल गाम मदे जालेला दहशत वादी हल्या मदे महाराष्टरातली परियाटकान वर देखिल मोठ संकत ओठावलेद
00:06एकुण जखमी परियाटकान मदे चार महाराष्टरातली परियाटका है
00:10मानिक पाटेल आणे एस भालचंदर आशे दोगांची नावस समोराली है
00:15दहशत वादी हल्या मदे आत्ता परेंत दोन जणांसा मृत्यू सरेची महारी की समोरेती है
00:20हाँ अकड़ा आणकी वाद्नीची शक्यता है ट्यार एफ या धहशत वादी संगत नेना हल्याची जवाबदरी स्विकार लिये
00:26हल्ये खोर पोलिसांचा गणवेशा ताले होते तसस त्यानी धर्म विचारों गोल्या ज़ाडले आशे प्रत्यक्ष दर्शिन चीमाहीती है
00:32तर दहशत वादी हल्या मदे पुन्यात लिया एका कुटूमबा अवर मोठा संग डोड़ होले
00:48या कुटूमबा अवर दोन पुरुशान वर गोलीबार कराने ताला है एका पुरुशाला तीन गोला अगले तैंची प्रकुरूती गंभीर है
00:54जावली गोलीबार साला त्यावली हे कुटूमबा काश्मिर खोरे मदे फोटो काड़्यात मगन होता
00:59जावी दहशत वादी आले आणी नाव विचारत गोलीबार करत शुटले
01:02अन्य अधिक महाती किविया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सद्यापला सोबत है
01:08मंदार काई नेमकी या प्रावाशान बद्दल आणी दंचा सध्याचा स्थिती बद्दल जुमाहिती में दिए
01:13पहल गाम मदे हाचो दहशत वादी हला जालेला है
01:19त्या मदे पुनेया थील काही परेटक जक्मी जालेला है
01:22जा मदे पाच जनांचा या कुटुमबा तील दोन पुरुषांचा समावेशा है
01:27पाच जनांचा है कुटुमब परेटकान साथी मनुन पहल गामला गेलेला होता
01:31जा मदे दोन पुरुष आणी तीन महिलांचा समावेश होता
01:34हेव कुटुम्ब अनंतनाक जिल्ला मदे जी वहली आहे, त्या वहली मदे इतर परेटकान सोबत फोटो काड़त होता, फोटो काड़ताना तेननी कश्मीरी पोशाक परिदान केलेला होतानी, अचानक धशतवादी तेंचा समुराले, धशतवाद्यानी आधी या सगेंची ना
02:04त्या पई के एका पुरुषाला तीन गोले लागलेला है, तानी या वेक्ती ची प्रकृती गंबी राहे, उपचारान साथी या वेक्ती ला रुग्णाला है मदे हलोँने तालेला है, दूसरा पुरुष देकिल जकमि आहे, या कुटुम्बा तिल जा इतर तीन महिला है, �
02:34एबीपी माजा उगटा डोले बगा नीट

Recommended