Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 22 April 2025

आमच्याकडे २३७ आमदार, ज्यांना युतीत राहायचं ते राहतील, अन्यथा बाहेर जातील, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंचा शिवसेना आमदार बाबुराव कदमांना इशारा

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली, थोपटेंचा जाताजाता घणाघात

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य, दोघेही परदेश दौऱ्यावर, राज ठाकरे ३० एप्रिलला तर उद्धव ठाकरे ४ मे रोजी मुंबईत परतणार..

विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र, युगेंद्र पवारांनी वाढदिवसानिमित्त घेतले सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद...

मुंबईतील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार, आज तातडीची सुनावणी, मनपा आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना

मुंबईतल्या मंदिर पाडकामाविरोधात पुण्यामध्ये जैन समाजाचा आक्रोश, हजारो जैन बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं..

Category

🗞
News
Transcript
00:00आमचा कड़े दोंचे सदती सामदार जाना यूतित रही सते रहतील अन्य था बाहर सातील नांदेट से पालकमंत्री अतुल सावेच सा शिवसेना आमदार वाबुराव कदमानना इशारा
00:11कॉंग्रेस से माजी आमदार संग्राम थोपटे यांसा भाज़पो मधे प्रवेश पक्ष सोधन्याची वेल कॉंग्रेस ने सांडली थोपटेंसा जाता-जाता
00:24राज उद्धव एकत्र एन्याची चर्चा पूर्चा महिने आताच शक्या दोगही परदेश दवर्यावर्थी राज ठाकरे 30 एप्रिल ला तर उद्धव ठाकरे 4 मेरोजी मुंबाईत परंधनार
00:42विद्ध्या प्रतिष्ठांचा कारे क्रेमाला शरत पवार आनी खासदार सुनेत्रा पवार एकत्र युगेंद्र पवारानी वाड्डिव सा निमित्त गेतले सुनेत्रा पवारांसे आश्चिवाद
00:57मुंबाईत इल जाइन मंदिर जमीन दोस्त केल्यान अंतर जाइन समाजा कडून राज्यालप संख्यां का आयोगाला तकरार
01:08आस तातरीची सुनावली मनपा आयूकत वरिष्ट पोलिस अधिकार्यानना हजर रान्याचा सुच्चाना
01:13मुंबाईत ले आ मंदिर पाड़कामा विरोधा माधे पूने आमाधे जाइन समाजाचा आकूरूष
01:25हजारो जाइन बांधवांची जिल्लादी कारी कार्याले समूर निदर्शन
01:29विरोधान अंतर शिक्षन विभाग हिंदी सक्तीचा निर्णावर्ती फेर विचार करतसलेची सूपरांची माधी आच्चा मंत्री मंदल बईतिकी चर्चा होनेची शक्याता
01:43डॉक्तर गहिसा सान्वर गुनार अखल साल्यान अंतर आयमे आणी हॉस्पिटल बोर्ड ओफ इंडिया आक्रमक गहिसा सान्वर कारवाई जाल्यास डॉक्तर अंसा राजजव्याती आंदो लनासा इशारा
01:57बीण मधिल होटेल मालक महादेव गायकवाड हत्या प्रकरणातील तेल आरोपी पोलीस आंशाता आब्यात आज धुपारी करणार न्यालाया मधे हसर
02:10लाखा सा टपा ओलान लेन अंतर सोन्या शादरा मधे 15 रुपयान चिवाड जी एस्टी सह सोन्या सा प्रती तोड़ा दर एक लाख दोन हसारान वर
02:26एबीपी माजा उगडा डोले बगा नीट

Recommended