Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे आता समोर आलेत...इतकंच नाही तर हा हल्ल्याचा कट आखण्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांचा थेट सहभाग असल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीय. मुनीर यांच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवरचा भ्याड हल्ला अमलात आणला...त्याचा कट कसा रचला...आणि त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, पाहुयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...


पहलगाम हल्ल्याचे मास्टरमाईंड

आसिम मुनीर
पाकिस्तानी लष्करप्रमुख

सैफुल्लाह कसुरी
लश्कर-ए-तोयबाचाा कमांडर

अबू मुसा
दहशतवादी

इद्रिस शाहीन
दहशतवादी

मोहम्मद नवाज
दहशतवादी

अब्दुल्ला खालिद
दहशतवादी

अब्दुल रफा रसूल
दहशतवादी
GFX OUT

दहशतवाद्याचे हे सात चेहरे...ज्यांच्या इशाऱ्यावर पहलगामच्या 

हिरव्या नंदनवनाला रक्तानं लाल करण्यात आलं...

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांनी केली...

मुनीरच्या त्या प्याद्याची कुंडली आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहेत...

(पहलगाम हल्ल्याचा १० सेकंदाचा मोन्टाज)

२२ एप्रिल २०२५ ची ही दृश्यं पाहून सारा देश संतापानं धुमसतोय...

पाकिस्तानात घुसून कारवाई करण्याची मागणी होतेय...

भारतानं सीमेवर दहशतवाद्यांविरोधात अंतिम प्रहार करण्याची तयारी केलीय...

हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानी लष्करुप्रमुख मुनीर आता लपण्याची ठिकाणं शोधतायत...

PTC IN
सूत्रांच्या माहितीनुसार आसिफ मुनीरसह पाकिस्तानी लष्कराच्या टॉप अधिकाऱ्यांनी 
आपल्या कुटुंबीयांना परदेशात पाठवलंय...खासगी विमानानं त्यांना इंग्लंड, आणी न्यजर्सीकडे रवाना करण्यात आलंय. भारताकडून करारा जवाब मिळण्याच्या भीतीनं पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांची ङाबरगुंडी उडालीय...
PTC OUT

VO
तो आसिफ मुनीरच होता ज्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सहा दिवस आधी दहशतवाद्यांना ग्रीन सिग्नल दिला होता...

(ग्राफिक्सवर १६ एप्रिल २०२५)

१६ एप्रिललाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ट्रिगर पॉईंट इस्लामाबादमधून दाबला गेला...

इस्लामाबादमध्ये आयोजित ओवरसीज पाकिस्तानी संमेलनात आसिफ मुनीरनी 

कट्टरवादावर लेक्चर झाडलं...

((UNMIX 830 maulana muneer PoK pkg 17042025 KN
बाइट- आसिम मुनीर, पाकिस्तानी आर्मी चीफ
कश्मीर पर हमारा और सरकार का रुख साफ है, कश्मीर हमारे गले की नस थी, नस है और रहेगी, हम इसे नहीं भूलेंगे))

VO
आसिफ मुनीरनं दबक्या आवाजात जे म्हटलं तेच त्याचे हँडलर आणि पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसुरीनं जाहीररित्या म्हटलं होतं...

bYTE
((सैफुल्लाह कसूरी, आतंकवादी
भाइयों कश्मीर बहुत जल्द इंशाअल्लाह- इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
का कश्मीर बनने वाला है बहुत जल्द बनने वाला है 
मैं लिखकर ये बात कह रहा हूं.. बहुत जल्द आप देखेंगे... कश्मीर ला इलाहा इल्लल्लाह की जागीर होगी... कश्मीर ला इलाहा इल्लल्लाह की जमीन है))

VO
पहलगामच्या रक्तरंजित कटाला मूर्त स्वरूप देणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी 
सैफुल्ला कसुरीच होता...ज्यानं हिंदूंना टार्गेट करून हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता...

VO
१९ फेब्रुवारचे फोटो दहशतवादी सैफुल्ला कसुरी आणि पाकिस्तानी रेंजर्सचे विंग कमांडर जाहिद जरीनचे आहेत...

((scene in))
सूत्रांच्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या या बैठकीनंतर कसुरीनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या कसूर शहरात पोहोचला...
जिथं त्यानं फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अबू मुला, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिदसोबत बैठक घेतली...
((scene out))

VO
याच बैठकीत पहलगाम हल्ल्याचा कट शिजवण्यात आला...

आणि २२ तारखेला सीमा ओलांडून आलेल्या दहशतवाद्यांनी त्याला अंतिम स्वरूप दिलं...

त्या दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानातच आहेत, हे जगजाहीर झालंय...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं त्या आकांना कायमची अद्दल घडवावी लागेल...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...

Category

🗞
News
Transcript
00:00पहल गाम मल्या दर्शत बादी हल्याद पाकिस्तान सा हातसले से पुरावयाता समुरालेत
00:03इतकस नवेत रहा हल्याद सा कट आखनेत पाकिस्तान से लशकर प्रमुग आसिफ मुनीर
00:07यांसा थेट सहबाग असलेची महाईती एबीपी माज़ाला मेले लिये
00:11मुनीर यांचे इशारेवर दहशत बादेनी परेटकान वरसा भ्याड हल्या अमला तानला है
00:14तेचा कट कसार असला गेलाणी तेचा कुणा-कुणांसा सहबाग आए
00:18पहल गाम हल्याचे मास्टर माई
00:22आसि मुनीर पाकिस्तानी लशकर प्रमुग
00:26सैफुल्ला कसुरी लशकरे तोयवाचा कमांडर
00:30अबु मुसा दहशत बादी
00:33इद्रिस शाहिन दहशत बादी
00:36मोहमत नवाच दहशत बादी
00:39अब्दुल्रफार रसुल दहशत बादी
00:42अब्दुल्ला खालीद दहशत बादी
00:45दहशत बादाचे हे साथ चहरे
00:49जांचे इशार्यावर पहल गामचा हेरिव्या नंदन वनाला रक्तान लाल करने ताला।
00:55पहल गामचा दहशतवादी हल्याचा संपुरुण कट पाकिस्तांचे लशकर प्रमुख आसिफ मुनिर या निकेला।
01:02मुनिर चा त्या प्याद्यांची कुंडली अमि तुमचा समोर ठेवना राओद।
01:0622 सेप्रिल 2015 ची ही दुरुष्य पाहुन सारा देश संतापन धुमस्तोय।
01:24पाकिस्तानाद घुसून कारवाई करनेची मागने होती है।
01:28भारतान सीमेवर धहशत्वाद्यान विरोधात अंतीम प्रहार करनेची तैयरी गेलिये।
01:33हल्याचा मास्टर माइन और पाकिस्तानी लशकर प्रमुख मुनिर आता लपणेची ठिकान शोतता है।
01:40पुलुवामा हल्यान अंतर त्याचा करारा जबाभा भारता कडना सर्जिकल स्टाइक नेदेने ताला।
01:45पहल गाउचा याच हल्यान अंतर भारत पुन्ना त्याच आक्रमक्ते ने उत्तर देल या भीते ने आता पाकिस्तानी अधिकारी देखिल घाबर लेले आहेद।
01:55या मुलेच पकिस्तानी अधिकारी आसीफ मुनीर यन्नी आपल्या कुटू मियानना विशेश विमानाने इंगलंड या डिकानी पाटवलेची महाईती मिलते हैं
02:03तो आसीफ मुनीर सोता जाना पहल गाम दहशत वाधी हल्याचा सहा दिवस आधी दहशत वाध्यानना ग्रीन सिगनल दिलाउता
02:11सोडा एप्रिल लाच पहल गाम दहशत वाधी हल्याचा ट्रिगर पॉइंट इस्लामाबाद मधुन दाबला गेला
02:18Islamabad-Mathya Ayojid oversees Pakistani Sammelenaad Asif Munir na kattar Tawadawar lecture zhat
02:26Amean stance on Kashmir is absolutely clear
02:31It was our jugular vein, it is our jugular vein
02:35We will not forget it
02:37And we will not leave our Kashmiri brethren in their heroic struggle
02:43What they are waging against the Indian occupation
02:46आसिफ मुनिर न दबक्या आवाजा जे महटल तेज तयाचे हेंडर आणे पहल गाम हल्याचा सोत्रधार स्वाइफुला कसुरी न जाहिर रित्या महटला उदा
02:59जब दो फर्वरी दो हजार चपवीस आएगा अगला साड आएगा अगला रमजान आएगा
03:07मेरे चख्दरा के भाईयों मानाकन के साथियों यकीन से कहता हूँ एक सान बाद आगको कश्मीर में भी नक्षे धारे बद्रे गुई
03:20पहल गामचा रक्तरंजित कटाला मूर्त स्वरुप देनारा लशकरे तोयवाचा दहशत वादी सैफुल्ला कसुरी सोता
03:29जान हिंदुनना टार्गेट करून हत्या करनेचा प्लैन बनावला होता
03:3421 फेबरुवारीचे फोटो दहशत वादी सैफुल्ला कसुरी आणी पाकिस्तानी रेंजर से विंग कमांडर जाहिद जरीनचे
03:42चुत्रांचा माईतिनुसार एकुणिस फेबरुवरीला पाकिस्तानी लश्करां सोबत जालेले या बैटकी नंतर कसूरीन पाकिस्तांचा प्रंजा प्रांता तिल कसूर शहरात पोसला होता
03:52जिता तेने फेबरुवरी चा शेवट चाट्टवडएत अबु मुल्ला इद्रिस चाहिन, मोहमद नवाज, अब्दुल रफार रसूल आने अब्दुल खालीत यांचा सोबत बैटक गेतली
04:02याच बैठकीत पहलगा महल्याचा कट शिजवने दाला
04:06आणी 22 तरखेला सीमा ओलांडु नालेला दहशत वाध्याननी त्याला अंतिम स्वरुप दिला
04:12त्या दहशत वाध्यान्चे आका पाकिस्तानात साहे थेचग जाहेर चाला
04:17पंतब्रथा नरेंद्र मोदिननी घोषणा केल्या प्रमाण त्या आकानना कायमची अध्यल घड़वा विलागेल
04:23ब्यूरो रिपोर्ट एबीपी माँचा

Recommended