Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
बीडमध्ये उन्हाची तीव्रता, पाणवठे कोरडे; पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे  
 उन्हाची तीव्रता वन्यजीवांचे अभयारण्यातील पाणवठे कोरडे; पाण्याच्या शोधात वन्यजीवांचे मानवी वस्तीकडे स्थलांतर  Anc: बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाचा पारा चाळीशी वर गेलाय. याचा परिणाम वन्य जीवांवर देखील दिसू लागलाय. बीड जिल्ह्यातील एकमेव मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडलेत. ज्या पाणवठ्यात पाणी आहे. ते पिण्यायोग्य नाही. परिणामी वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे स्थलांतर होते आहे. वन्य विभागाने वेळीच याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाहीये.
बीड जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेलाय. याचा परिणाम वन्यजीवांवर होताय. बीडच्या मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडे. ज्या पाणवठ्यात पाणी आहे. ते पिण्यायोग्य नाही. परिणामी वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे स्थलांतर होतं आहे.  याच अभयारण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी...

Category

🗞
News
Transcript
00:00बिड़ जिल्या मदे उन्हाची तीवरता वाढ़त असुन ताबमानासा पारा चालीशी पार गेलाए। याचा परिणाम वन्यजिवान वर देखेल दिसु लागलाए। बिड़ चा मयूर अभयारण्यातील पाणाउठे कोरडे पडलेत। जा पाणाउठात पाणी आहे ते
00:30दुसरी कड़े जर पाहिला तो वन्यजिवा देखेल याचा फटका सरभादिक बसला शुर्वात जलीला है। में सद्ध्यान नायगाव याठीकांचा मयूरा भहरनेता है। अपन याठीकांची पावशक्तो है एकमेवास मयूरा भहरना है। याठीकांची जवपास चार
01:00पानी टाकना तालेला है ते पीना योगी नाही है आनि याच परिसरा मदे जो एक हपसा आहे ताला देखिल पानी नसले न तो आता कोड़ा ठाक पड़लेला है। या मोरान ना आनि वन्यजिवान ना पानी उपलब्दकरने साथी कुणी ही पुडाकार गेताना पाहला में �
01:30पानी देखिल नाही है आनि त्या मोईज जे वन्यजिवासिल त्यानना मातर मान्मी वस्ती कड़े जावला गता है आनि त्या मोईज त्यांची शिकार होने चे देखिल असे अनेक प्रकर जाहे ते घरताना पाहला में ताले एक अंदर इजर पाहला तर वन विभाग मातर �
02:00झाले एक है पाहला में मातर पाहला और गहाला मातर पाहला थाओाप मातर वाला तकर हLP तूए कड़name है सविजवासिल प्रBut 09.

Recommended